Online Bible

- Advertisements -




लेवीय 9:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला.

See the chapter Copy




लेवीय 9:22

Follow us:

Advertisements


Advertisements