Online Bible

- Advertisements -




लेवीय 9:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोसुध्दा पापार्पण म्हणून अर्पिला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पण केला;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला.

See the chapter Copy




लेवीय 9:15

Follow us:

Advertisements


Advertisements