Online Bible

- Advertisements -




लेवीय 8:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्याची आतडी व पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्याची आतडी व खूर पाण्याने धुऊन त्याने संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम केले. हे होमार्पण आहे. ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे, जसे याहवेहने मोशेला आज्ञा केली होती.

See the chapter Copy




लेवीय 8:21

Follow us:

Advertisements


Advertisements