लेवीय 8:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके, तुकडे आणि चरबी ह्यांचा होम केला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग मोशेने तो मेंढा कापून त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांसह डोके व चरबी यांचा होम केला. See the chapter |