लेवीय 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोर्हा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना, त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणासाठी एक गोर्हा, दोन मेंढे आणि टोपलीभर बेखमीर भाकरी घेऊन ये, See the chapter |