लेवीय 8:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण गोर्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण हे सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले. See the chapter |