Online Bible

- Advertisements -




लेवीय 7:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्ये आणावीत, परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे.

See the chapter Copy




लेवीय 7:30

Follow us:

Advertisements


Advertisements