लेवीय 7:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परमेश्वरास होमाद्ववारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून जो पशू अर्पण करतात त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याहवेहला केलेल्या होमार्पणातील चरबी जो कोणी खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा. See the chapter |