लेवीय 7:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा त्या पोळीवर हक्क आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एकेक पोळी अर्पावी; तिच्यावर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणार्या याजकाचा हक्क आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल. See the chapter |