Online Bible

- Advertisements -




लेवीय 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यांपैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 किंवा जर कोणाला हरवलेली वस्तू सापडली आणि त्याबद्दल ते खोटे बोलतील आणि तिच्याविषयी खोटी शपथ वाहतील किंवा जर लोकांनी केलेल्या अशा पापाबद्दल ते खोटे बोलतील,

See the chapter Copy




लेवीय 6:3

Follow us:

Advertisements


Advertisements