लेवीय 6:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जर कोणी परमेश्वराविरूद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजार्याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो See the chapter |