लेवीय 6:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानांतील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या निरंतर चालू राहावा; ह्या हव्यास जो कोणी स्पर्श करील तो पवित्र आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 अहरोनाच्या संतानांतील फक्त पुरुषांनी ते खावे आणि याहवेहला अर्पिलेला अन्नार्पणाचा हा भाग त्यांच्यासाठी पिढ्यान् पिढ्या कायमचा वाटा राहावा. जे कोणी यास स्पर्श करतील, ते पवित्र गणले जातील.” See the chapter |