लेवीय 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर, पवित्रस्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे. See the chapter |