लेवीय 4:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जर कोणी पापार्पणासाठी अर्पण म्हणून एखादे कोकरू घेऊन येतो, तर ती एक निर्दोष मादी असावी. See the chapter |