लेवीय 4:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पण जेव्हा ते त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा त्यांनी आपल्या पापाबद्दल प्रायश्चिताचे अर्पण म्हणून एक निर्दोष शेळी आणावी. See the chapter |