लेवीय 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो, See the chapter |