लेवीय 4:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात: See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएल लोकांना असे सांग : परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.” See the chapter |