Online Bible

- Advertisements -




लेवीय 4:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा वध करावा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तिथे इस्राएली समुदायातील पुढार्‍यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्‍ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा.

See the chapter Copy




लेवीय 4:15

Follow us:

Advertisements


Advertisements