Online Bible

- Advertisements -




लेवीय 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोर्‍ह्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शनमंडपासमोर आणावा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्‍हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा.

See the chapter Copy




लेवीय 4:14

Follow us:

Advertisements


Advertisements