लेवीय 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याला कोकराचे अर्पण करायचे असेल तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर तुम्ही कोकर्याचे अर्पण करीत असाल तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे, See the chapter |