लेवीय 27:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 शेत पवित्र करून वाहणारा मोल देऊन आपले शेत सोडवू पाहील, तर तू ठरवलेल्या मोलात आणखी एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे शेत कायमचे त्याचे होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जर शेत समर्पित करणार्याला ते सोडवून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्याच्या मूल्यात पाचवा भाग जोडला पाहिजे आणि ते शेत पुन्हा त्यांचे होईल. See the chapter |