लेवीय 26:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील. See the chapter |