लेवीय 26:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तुमच्यातील जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशांत आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील आणि आपल्या वाडवडिलांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याप्रमाणेच खंगतील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील. See the chapter |