लेवीय 26:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन. See the chapter |