लेवीय 26:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुम्ही बरेच दिवस साठवून ठेवलेले धान्य खाल व नवीन धान्य आल्यामुळे जुने बाहेर काढाल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुम्ही अजूनही मागील कापणी खात राहाल, तुमच्या शेतात इतके भरपूर पीक येईल की, ते साठविण्यासाठी तुम्हाला जुने धान्य बाहेर काढावे लागेल. See the chapter |