Online Bible

- Advertisements -




लेवीय 25:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 त्याने आपल्या मालकापाशी सालादाराप्रमाणे रहावे; तुमच्यासमोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 त्याने आपल्या धन्याजवळ सालदाराप्रमाणे राहावे; त्याच्या धन्याने तुमच्यासमोर त्याच्यावर कठोरपणे अधिकार चालवू नयेत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 तो दरवर्षी मजुराच्या हिशोबाप्रमाणे त्याच्याबरोबर वागणूक करेल आणि ज्यांच्याकडून सेवा करून घेतात त्यांना कठोर वागणूक देऊ नये.

See the chapter Copy




लेवीय 25:53

Follow us:

Advertisements


Advertisements