Online Bible

- Advertisements -




लेवीय 25:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 तसेच तुमच्या देशात राहणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 ह्याशिवाय, तुमच्यामध्ये उपरे म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी खरेदी करावेत आणि ती तुमची मालमत्ता व्हावी.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 तुम्ही तुमच्यामध्ये राहणारे काही तात्पुरते रहिवासी आणि तुमच्या देशात जन्मलेल्या त्यांच्या कुळातील सदस्यांना देखील विकत घेऊ शकता आणि ते तुमची मालमत्ता बनतील.

See the chapter Copy




लेवीय 25:45

Follow us:

Advertisements


Advertisements