लेवीय 25:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावास. परक्याप्रमाणे अथवा उपर्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील. See the chapter |