लेवीय 25:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व ते त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 एखाद्या लेव्याचे वतनाच्या नगरातले घर दुसर्या कोणी सोडवले, तर आपल्या वतनाच्या नगरात विकलेले ते घर योबेलवर्षी सुटेल; कारण इस्राएल लोकांमध्ये लेव्यांचे वतन म्हटले म्हणजे त्यांच्या नगरातील घरेच होत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 म्हणून लेव्यांच्या मालकीचे जे काही आहे ते सोडविता येईल, आणि शहरातील त्यांच्या मालमत्तेतून विकले गेलेले घर योबेल वर्षात सोडविले जाईल, कारण लेवींच्या नगरातील घरेही इस्राएलच्या घराण्यात त्यांची मालमत्ता आहे. See the chapter |