लेवीय 25:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे मी परमेश्वर तुमचा देव आहे! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे. कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. See the chapter |