लेवीय 24:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मोशेने इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मोशेने इस्राएल लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनी त्या शिव्याशाप देणार्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले. See the chapter |