लेवीय 24:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ” See the chapter |