लेवीय 23:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांस कळवले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 अशाप्रकारे याहवेहनी नेमून दिलेले हे वार्षिक सण मोशेने इस्राएली लोकांना जाहीर केले. See the chapter |