Online Bible

- Advertisements -




लेवीय 23:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्‍चित्ताचा दिवस होय; त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल.

See the chapter Copy




लेवीय 23:28

Follow us:

Advertisements


Advertisements