लेवीय 22:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्यास स्पर्श केल्यामुळे See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याच्या स्पर्शाने लोक अशुद्ध होतात अशा रांगणार्या प्राण्याला अथवा ज्याच्या स्पर्शाने कोणत्याही प्रकारची अशुद्धता लागेल अशा मनुष्याला जो कोणी स्पर्श करील, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 किंवा जमिनीवर सरपटणार्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल. See the chapter |