Online Bible

- Advertisements -




लेवीय 22:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 “वासरू, कोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते सात दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारण्यास योग्य ठरेल.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल.

See the chapter Copy




लेवीय 22:27

Follow us:

Advertisements


Advertisements