लेवीय 22:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तर तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून गुरे, मेंढरे अथवा बकर्या ह्यांतील दोषहीन नर अर्पण करावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे. See the chapter |