Online Bible

- Advertisements -




लेवीय 22:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यामध्ये घालून याजकास द्यावी.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 एखाद्या मनुष्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्शाइतकी भर त्यात घालून याजकाला तो पवित्र पदार्थ द्यावा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “ ‘एखाद्याने चुकून पवित्र अर्पणांतील काही पदार्थ खाल्ले, तर त्याने जितके पदार्थ खाल्ले असतील तितके सर्व आणि पाचव्या हिश्शाइतका पदार्थाचा भाग याजकाला द्यावा.

See the chapter Copy




लेवीय 22:14

Follow us:

Advertisements


Advertisements