लेवीय 21:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत:ला अपवित्र करून घेऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो आपल्या लोकांमध्ये प्रमुख असल्यामुळे त्याने सुतक धरून स्वतःला अपवित्र करू नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याजक लोकांचा प्रमुख असल्यामुळे, त्याच्या विवाहाच्या द्वारे संबंधित लोकांसाठी त्याने स्वतःला अपवित्र करून अशुद्ध करू नये. See the chapter |