लेवीय 20:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझाक करून त्यास जिवे मारणार नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मोलखाला आपले अपत्य अर्पण करण्याकडे देशाचे लोक डोळेझाक करून त्याला जिवे मारणार नाहीत, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण जर त्या मनुष्याने आपले मूल मोलखला बळी दिले हे माहीत असूनही त्या समुदायाच्या लोकांनी त्याकडे डोळेझाक केली व बळी देणार्याला मारून टाकण्याचे नाकारले, See the chapter |