लेवीय 20:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्याच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, जो कोणताही पशू, पक्षी अथवा जमिनीवर रांगणारा प्राणी मी अशुद्ध ठरवून तुमच्यापासून दूर ठेवला आहे, त्याच्या योगे तुम्ही आपल्याला अमंगळ करू नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “ ‘तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, शुद्ध आणि अशुद्ध पक्षी यांच्यात स्पष्ट फरक करावा लागेल; कोणत्याही पशू, पक्षी किंवा जमिनीवर सरपटणार्या प्राण्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका, ज्यांना मी तुमच्यासाठी अशुद्ध म्हणून वेगळे केले आहे. See the chapter |