Online Bible

- Advertisements -




लेवीय 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.

See the chapter Copy




लेवीय 2:3

Follow us:

Advertisements


Advertisements