लेवीय 19:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकारस्मरणार्थ पवित्र समजावीत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे. See the chapter |