लेवीय 18:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावेत; ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील; मी परमेश्वर आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे. See the chapter |