लेवीय 18:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तुमच्यापूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला2 तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये.3 See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जर तुम्ही ही भूमी भ्रष्ट कराल, तर ती तुम्हाला ओकून टाकेल, जसे तुमच्या पूर्वी असलेल्या राष्ट्रांना तिने ओकून टाकले होते. See the chapter |