लेवीय 17:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तर त्याने तो परमेश्वरास अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्यास बाहेर टाकावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि तो पशू दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करण्यासाठी आणला नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी तो प्राणी अर्पण करण्यास आणला नाही, तर त्याला आपल्या लोकांमधून बहिष्कृत करावे. See the chapter |