लेवीय 17:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 इस्राएल घराण्यातील एखाद्या मनुष्याने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने छावणीत किंवा छावणीबाहेर बकरा मारला, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इस्राएलाच्या घराण्यातील कोणत्याही मनुष्याने बैल, कोकरू किंवा शेळी यांचा छावणीत किंवा छावणीबाहेर वध केला, See the chapter |