लेवीय 17:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 इस्राएल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी असो! कोणी खाण्यास योग्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्या परदेशीयांपैकी कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली, तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “ ‘इस्राएली किंवा तुमच्यामध्ये असलेला कोणीही विदेशी शिकारीला गेला असता, त्याने खाण्यास योग्य असलेला पशू किंवा पक्षी यांची शिकार केली, तर त्याचे रक्त जमिनीवरच ओतून मातीने झाकून टाकावे, See the chapter |