लेवीय 17:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणार्या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन. See the chapter |