लेवीय 16:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी. See the chapter |